Prashant Padole : शेतकऱ्यांच्या आशा सरकारने पायदळी तुडवल्या

भंडाऱ्यातील दशकांपासून रखडलेल्या भेल प्रकल्पामुळे शेतकरी भूमीहीन व बेरोजगार झाले आहेत. काँग्रेस खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांनी यासाठी आवाज उठवला आहे. भंडारासारख्या मागासलेल्या जिल्ह्यात रोजगार व औद्योगिकीकरणाची आशा घेऊन सुरु झालेला भेल (BHEL) प्रकल्प आजही केवळ कागदावरच आहे. एक राष्ट्रीय दर्जाचा प्रकल्प असूनही, दशकांपूर्वी सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून जमीन अधिग्रहित करण्यात आली होती. पण, … Continue reading Prashant Padole : शेतकऱ्यांच्या आशा सरकारने पायदळी तुडवल्या