Narendra Bhondekar : मतदार यादीतून नाव वगळल्याने अधिकाऱ्यांच्या दालनात ठिय्या आंदोलन
भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मतदार यादीतून एकनाथ शिंदे गटाच्या आमदारांचे नाव वगळल्याने ठिय्या आंदोलन सुरू झालं. भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणूक प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर मोठा वाद उफाळून आला आहे. या निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेल्या प्रारूप मतदार यादीत शिवसेना आमदार नरेंद्र भोंडेकर यांचं आणि इतर पाच बलुतेदार संस्थांच्या सदस्यांचं नाव वगळण्यात आलं. त्यामुळे आमदार भोंडेकर … Continue reading Narendra Bhondekar : मतदार यादीतून नाव वगळल्याने अधिकाऱ्यांच्या दालनात ठिय्या आंदोलन
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed