Parinay Fuke : पूराच्या संकटात दादांचा ‘पॉझिटिव्ह ड्रोन मूव्ह’

पूर्व विदर्भातील पूरग्रस्त कारधा पुलाच्या प्रश्नावर माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांच्या प्रयत्नांना यश मिळाले आहे. प्रशासनाकडून ड्रोन सर्वे करून पुनर्वसन प्रक्रियेला मंजुरी मिळाली आहे. सध्या राज्याच्या विविध भागांमध्ये पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. विशेषतः पूर्व विदर्भातील जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांमध्ये वैनगंगा नदीला आलेल्या पुरामुळे अनेक गावांचा एकमेकांशी … Continue reading Parinay Fuke : पूराच्या संकटात दादांचा ‘पॉझिटिव्ह ड्रोन मूव्ह’