Prashant Padole : सभागृह नाकारले पण काँग्रेस थांबली नाही
सत्ताधारी आणि विरोधकांत संघर्ष चव्हाट्यावर असतांनाच गोंदिया प्रशासनाने काँग्रेस खासदाराला पंचायत समितीच्या सभागृहात जनता दरबार घेण्याची परवानगी नाकारली. निवडणुक संपली असली तरीही सत्तेची स्पर्धा अजूनही कायम आहे. आता रणभूमी आहे प्रशासनाची, तर शस्त्रं आहेत परवानगी, आदेश आणि अटीच. राज्यात महायुती सरकार सत्तेवर आल्यापासून विरोधकांच्या वाटचालीत अडथळे निर्माण होत असल्याचा सूर वाढतोय. सभागृह बंद, दरवाजे बंद … Continue reading Prashant Padole : सभागृह नाकारले पण काँग्रेस थांबली नाही
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed