Parinay Fuke : सहकार बँकेच्या रणभूमीत भाजपने कंबर कसली

भंडारा-गोंदिया जिल्हा सहकारी बँक निवडणुकीसाठी भाजपने माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांच्या नेतृत्वाखाली रणनीती आखून प्रभावी प्रचार मोहीम सुरू केली आहे. विधानसभा, विधान परिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीइतकीच सहकार विभागातील निवडणूक देखील महत्त्वाची असते. सहकार क्षेत्रामध्ये मोलाची कामगिरी जिल्हा बँक बजावत असतात. त्याच्यामुळे जिल्हा बँकेतील सहकार क्षेत्रावर आपलं वर्चस्व असावं यासाठी गेल्या अनेक … Continue reading Parinay Fuke : सहकार बँकेच्या रणभूमीत भाजपने कंबर कसली