Nana Patole : भंडारा-गोंदिया तलावांची बुडती नैया वाचणार का

भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील तलावांमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचल्याने जलसंधारण क्षमतेवर परिणाम होत आहे. या समस्येवर तातडीने ठोस उपाययोजना करावी, अशी मागणी काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी विधानसभेत केली. महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाने यंदा राजकीय व सामाजिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण वळण घेतले आहे. तीन आठवड्यांपासून सुरू असलेल्या या अधिवेशनामध्ये विविध विषयांवर तीव्र चर्चा घडून आली आहे. तीन मार्च … Continue reading Nana Patole : भंडारा-गोंदिया तलावांची बुडती नैया वाचणार का