Bhandara मधील रमापुत्राला माता गंगेनं घेतले बोलावून

पुराणात महत्व असलेल्या गंगा दर्शनानं भंडारा-गोंदियातील भाजपचे हेवीवेट नेते आमदार डॉ. परिणय फुके यांनी काया, वाचा, मानसिक शुद्धीसह मतदारसंघातील विकासाच्या गंगेचा ओघ कायम राहावा, अशी प्रार्थना केली. रमापती अर्थात लक्ष्मीचे पती विष्णुच्या अंगठ्यापासून उत्पन्न झालेल्या गंगेला पृथ्वीवर आणण्यासाठी भगीरथानं प्रचंड कठोर तप केला. देवेंद्राच्या स्वर्गातून धरणीवर आलेल्या गंगेच्या वेगाना सावरण्यासाठी शंकरानं तिला आपल्या जटेत धारण … Continue reading Bhandara मधील रमापुत्राला माता गंगेनं घेतले बोलावून