Accident मधील जखमीला उपचार मिळाल्यानंतरच MP पडोळेंमधील डॉक्टर शांत
अपघातामध्ये जखमी झालेल्या लोकांच्या मदतीसाठी धावून जात आजपर्यंत अनेकांनी माणुसकीची जाणीव दाखवून दिली आहे. अशीच माणुसकी भंडारा-गोंदियाचे खासदार प्रशांत पडोळे यांनी दाखवून दिली आहे. चोरखमारा गावाचा परिसर. या ठिकाणी बरीच गर्दी जमली होती. रक्ताच्या थारोळ्यात एक माणूस आणि एक महिला रस्त्यावर पडून होते. कोणीही मदतीसाठी पुढे सरसावत नव्हतं. अशातच भंडारा-गोंदियाचे खासदार डॉ. प्रशांत पडोळे हे … Continue reading Accident मधील जखमीला उपचार मिळाल्यानंतरच MP पडोळेंमधील डॉक्टर शांत
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed