Parinay Fuke : वैनगंगेच्या लाटांवर आता लघु उद्योग होणार स्वार

माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांनी भंडारा-गोंदिया जिल्ह्याचा विकास मागे असल्याची खंत व्यक्त करत लघु उद्योग भारतीच्या माध्यमातून येथील उद्योगांसाठी सहाय्य सुरू केले. विदर्भाच्या मातीतून उभे राहिलेले भंडारा-गोंदिया हे जिल्हे नेहमीच विकासाच्या बाबतीत मागे राहिल्याची खंत अनेकांच्या मनात आहे. पण या मागासलेपणाला आव्हान देण्यासाठी एक व्यक्तिमत्त्व पुढे सरसावले आहे. ते म्हणजे भाजपचे विद्यमान नेते तथा … Continue reading Parinay Fuke : वैनगंगेच्या लाटांवर आता लघु उद्योग होणार स्वार