Parinay Fuke शब्द टाकणार अन् देवाभाऊ नाही ऐकणार, ‘हो ही नही सकता’

भाजपचे वरिष्ठ नेते आमदार डॉ. परिणय फुके यांचे राजकीय वजन भरपूर आहे. पुन्हा एकदा त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे शब्द टाकला आहे. लवकरच फडणवीस त्याची दखल घेतील असं दिसत आहे. Demand To CM : सोशल मीडियावर अनेक रीलबाज सरकारी अधिकाऱ्यांचा सध्या सुळसुळाट आहे. अनेक अधिकारी, कर्मचारी सरकारी गणवेश परिधान करून रील तयार करतात किंवा पोस्ट … Continue reading Parinay Fuke शब्द टाकणार अन् देवाभाऊ नाही ऐकणार, ‘हो ही नही सकता’