बालकापासून आजोबांपर्यंत सगळेच Parinay Fuke यांना म्हणाले, मिळाले उडण्याचे पंख

राजकीय नेत्याचा वाढदिवस म्हणजे शक्ती प्रदर्शनाचा दिवस असं म्हटलं जातं. हारतुरे, स्वागत सत्कार, पेढेतुला यातच त्यांचा दिवस जातो. परंतु आमदार डॉ. परिणय फुके यांनी आपला वाढदिवस सामाजिक उपक्रमातून स्पेशल केला. आपल्या आगळ्यावेगळ्या कार्यशैलीमुळं आमदार डॉ. परिणय फुके सुपरिचित आहेत. राजकीयपेक्षा सामाजिक क्षेत्रात त्याचं नावलौकिक सर्वाधिक आहे. राजकीय पुढाऱ्यापेक्षा फुके हे सर्वसामान्यांना ‘दादा’ म्हणूनच आपलेसे वाटतात. … Continue reading बालकापासून आजोबांपर्यंत सगळेच Parinay Fuke यांना म्हणाले, मिळाले उडण्याचे पंख