Prashant Padole : पहिल्याच पावसात उघडे पडले भंडाऱ्यातील रस्त्यांचे मुखवटे

राज्यात सध्या पावसाने थैमान घातले आहे. विशेषतः विदर्भात पहिल्याच पावसाने नागरिकांवर गंभीर परिणाम दिसून येत आहेत. अशातच भंडारा जिल्ह्यात झालेल्या पहिल्या पावसाने रस्त्यांवरील निकृष्ट कामाचा फटका स्पष्टपणे समोर आला आहे. महाराष्ट्रात पावसाचा आगमन झाल्यावर हवामानात दिलासा मिळाला असला, तरी भंडाऱ्यात मात्र हा पाऊस संकटाचा संदेश घेऊन आला आहे. भंडारा शहरात पहिल्याच पावसातच रस्त्यांची अक्षरशः चाळण … Continue reading Prashant Padole : पहिल्याच पावसात उघडे पडले भंडाऱ्यातील रस्त्यांचे मुखवटे