भंडाऱ्यात Bank Manager झाला अनलकी बास्कर
भंडाऱ्यात एका खासगी बँकेचा मॅनेजर लकी होता होता ‘अनलकी बास्कर’ बनला. बँकेच्या पाच कोटींच्या रकमेची हेराफेरी करताना भंडारा पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं. दक्षिणात्य चित्रपट लकी बास्कर मध्यंतरीच्या काळात चांगलाच गाजला. यात मुख्य भूमिकेत असलेला नट दुल्कर सलमान एका खासगी बँकेत कॅशियर असतो. आपली आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी तो बँके तील पैशांच्या आर्थिक घोटाळ्यात अडकत. यावर या … Continue reading भंडाऱ्यात Bank Manager झाला अनलकी बास्कर
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed