ACB Raid : भंडारा जिल्ह्यात लाचखोर हवालदाराचा प्लॅन फेल
भंडारा जिल्ह्यात पोलीस ठाण्यातील हवालदाराने घराच्या ताब्याकरिता लाच मागितल्याच्या प्रकरणात अँटी करप्शन ब्युरोने सापळा रचून कारवाई केली. सरकारी काम आणि चार पैसे ओढायचे स्वप्न, पण अँटी करप्शन ब्युरोने (ACB) या स्वप्नावर जोरदार घाव घातला आहे. भंडारा जिल्ह्यातील लाखनी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस हवालदार राजेश नीलकंठ गभने यांना लाच मागणी प्रकरणी अटक करण्यात आली आहे. … Continue reading ACB Raid : भंडारा जिल्ह्यात लाचखोर हवालदाराचा प्लॅन फेल
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed