IPS Noorul Hasan : भंडारा पोलिस ठरले ‘डिजिटल ट्रेंडसेटर’ 

भंडारा पोलिसांनी तंत्रज्ञानाचा वापर करून नवा इतिहास रचला आहे. आयपीएस नूरूल हसन यांच्या पुढाकाराने सुरू झालेल्या सायबर चॅटबॉट आणि आरोग्यम् ॲपमुळे पोलिसिंग आणि कर्मचारी कल्याणाला डिजिटल बळ मिळाले आहे. पूर्व विदर्भातील भंडारा-गोंदिया जिल्हा विकासाच्या बाबतीत नेहमीच मागे राहिला आहे. पण आता डिजिटलायझेशनची लाट या भागात उसळली आहे. सामाजिक-आर्थिक आव्हानांनी ग्रासलेल्या या दुर्गम प्रदेशात भंडारा पोलिस … Continue reading IPS Noorul Hasan : भंडारा पोलिस ठरले ‘डिजिटल ट्रेंडसेटर’