Parinay Fuke : भंडाऱ्याच्या विकासासाठी आमदार पोहोचले परिवहन मंत्र्यांच्या दरबारी

भंडारा जिल्ह्यातील एसटी महामंडळ विभागातील पदांच्या भरतीसाठी माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांनी परिवहन मंत्र्यांची भेट घेतली. भंडारा आणि गोंदिया हे विदर्भाच्या हृदयातील दोन जिल्हे अनेक वर्षांपासून विकासाच्या गाडीत मागे पडले होते. रस्त्यांची अपुरी सोय, शेतकऱ्यांच्या समस्या, अपुऱ्या रोजगाराच्या संधी आणि शासन दरबारी वारंवार दुर्लक्षित राहिलेली मागणी. या सगळ्या पार्श्वभूमीवर हा भाग कायमच मागासलेला … Continue reading Parinay Fuke : भंडाऱ्याच्या विकासासाठी आमदार पोहोचले परिवहन मंत्र्यांच्या दरबारी