Bhandara Shiv Sena : एकनाथ शिंदेंचा दौरा रद्द; प्रवेशोत्सव स्थगित?

भंडाऱ्यात शिवसेना एकनाथ शिंदे गटाने शक्तिप्रदर्शनाची पूर्ण तयारी केली. परंतु अचानक एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्याला ब्रेक लागल्याने भंडाऱ्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. पूर्व विदर्भातील राजकारणात पुन्हा एकदा जोरात वादळ आले आहे. भंडाऱ्यात शिवसेना एकनाथ शिंदे गटाने मोठा प्रवेश मेळावा आयोजित करून जोरदार शक्तिप्रदर्शनाचे संकेत दिले होते. मात्र ऐनवेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दौरा रद्द … Continue reading Bhandara Shiv Sena : एकनाथ शिंदेंचा दौरा रद्द; प्रवेशोत्सव स्थगित?