Prashant Padole : राष्ट्रीय महामार्गाच्या खड्ड्यांवर खासदारांचा ‘फावडा प्रहार’

भंडारा काँग्रेसचे खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांनी राष्ट्रीय महामार्गावरील भ्रष्टाचार उघडकीस आणून सरकारला कोंडीत पकडले आहे. पूर्व विदर्भ म्हटले की, भंडारा आणि गोंदिया हे दोन जिल्हे प्रत्येकाच्या मनात घर करतात. या भागाच्या विकासासाठी सातत्याने लढणारे, सत्ताधाऱ्यांना सवाल विचारणारे आणि जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडणारे काँग्रेसचे खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांनी पुन्हा एकदा आपली आक्रमक भूमिका दाखवली … Continue reading Prashant Padole : राष्ट्रीय महामार्गाच्या खड्ड्यांवर खासदारांचा ‘फावडा प्रहार’