Bhandara : शिक्षणासाठी आलेला निधी भ्रष्टाचाराच्या विळख्यात

भंडाऱ्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेत विकासाच्या नावाखाली लाखोंचा भ्रष्टाचार उघडकीस आला आहे. भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील मांढळ येथील जिल्हा परिषद शाळेत एक धक्कादायक प्रकार उघडकीस आलेला आहे. विकासकामांच्या नावाखाली लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा प्रकार समोर आला आहे. शाळा व्यवस्थापन समितीने याबाबत गंभीर आरोप करत संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली आहे. शाळेच्या विकासासाठी मंजूर केलेला निधी योग्यप्रकारे … Continue reading Bhandara : शिक्षणासाठी आलेला निधी भ्रष्टाचाराच्या विळख्यात