Monsoon Session : हातवारे झाले वादाचे वारे, आता हात जोडून क्षमायाचना 

अधिवेशनादरम्यान सभागृहात अध्यक्षांवर हातवारे केले. त्यानंतर बाहेर प्रसार माध्यमांशी बोलताना अध्यक्षांवर टीका केल्याप्रकरणी भास्कर जाधव अडचणीत आले. सभागृहात माफी मागून त्यांनी वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्र विधानसभेच्या बाहेर 17 जुलै रोजी एक असं वक्तव्य घडलं, ज्यामुळे संपूर्ण राजकीय वातावरण ढवळून निघालं. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे गटनेते भास्कर जाधव यांनी विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर … Continue reading Monsoon Session : हातवारे झाले वादाचे वारे, आता हात जोडून क्षमायाचना