Bhaskar Jadhav : जॅकेटच्या राजकारणाचा अर्धविराम
विरोधी पक्षनेतेपदाच्या शर्यतीत भास्कर जाधव यांनी जॅकेट चढवले. सत्ता-समीकरणांच्या खेळात आठ दिवसांतच ते उतरवावे लागले. राज्याच्या पहिल्याच अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधी पक्षनेतेपदाचा संघर्ष चांगलाच रंगला. शिवसेना पक्षाचे आमदार भास्कर जाधव यांना महाविकास आघाडीने या पदासाठी शिफारस केली. विरोधी पक्षनेतेपदाची संधी मिळणार या विश्वासाने जाधव यांनी नव्या उत्साहाने आपला राजकीय पोशाख बदलला. मात्र अवघ्या आठ दिवसांतच ही … Continue reading Bhaskar Jadhav : जॅकेटच्या राजकारणाचा अर्धविराम
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed