Bhaskar Jadhav : बच्चू कडूंचाही ‘जरांगे’ होणार

अमरावतीच्या मोझरी येथे गेल्या सात दिवसांपासून सुरू असलेले बच्चू कडू यांचे अन्नत्याग उपोषण सध्या स्थगित करण्यात आले आहे. दरम्यान, शिवसेना उद्धव गटाचे नेत्यानी कडूंची तुलना मनोज जरांगे पाटील यांच्याशी केली आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सात दिवसांपासून सुरू असलेले अन्नत्याग उपोषण प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी शनिवारी अचानक स्थगित करण्याचा निर्णय घेतला. शिवसेना (उद्धव ठाकरे) यांचा … Continue reading Bhaskar Jadhav : बच्चू कडूंचाही ‘जरांगे’ होणार