Vidarbha : भुसावळ-वर्धा रेल्वेने विकासाचा वेग पकडला

महाराष्ट्राच्या विकासरथाला आता नव्या गतीचे इंजिन मिळाले आहे. भुसावळ ते वर्धा या तिसऱ्या-चौथ्या रेल्वे मार्गाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी मिळताच विदर्भात प्रगतीचा जल्लोष उडाला आहे. महाराष्ट्र विकासाच्या रथाला नवे चाक लावत रोज नवी उंची गाठतोय. मग ती शेतकऱ्यांसाठीची हमी असो. नवनवीन प्रकल्पांचा धडाका असो, की सुरक्षेची चणचण असो. केंद्र सरकारच्या पाठबळाने राज्य आता ‘एक्सप्रेस’ गतीने पुढे … Continue reading Vidarbha : भुसावळ-वर्धा रेल्वेने विकासाचा वेग पकडला