Charan Waghmare : सरन्यायाधीशांवर हल्ला म्हणजे संविधानावर आघात

भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर सुप्रीम कोर्टात झालेल्या बूट हल्ल्याने महाराष्ट्रातील राजकारण धडधडून ढवळून निघाले आहे. या घटनेचा तीव्र निषेध सर्वत्र नोंदवला जात आहे. सोमवार, 6 ऑक्टोबर 2025 हा दिवस सर्वोच्च न्यायालयाच्या भव्य सभागृहात घडलेल्या एका धक्कादायक नाट्याने काहीसा वादग्रस्त ठरला. देशाच्या न्यायव्यवस्थेच्या मंदिरात, जिथे कायदा आणि न्याय यांचा पवित्र संगम होतो, तिथे एका वकिलाने … Continue reading Charan Waghmare : सरन्यायाधीशांवर हल्ला म्हणजे संविधानावर आघात