Devendra Fadnavis : मोदी सरकारच्या तीन कायद्यांनी बदलणार खेळ

सरन्यायाधीश भूषण गवई यांनी भारतीय न्यायव्यवस्थेतील दीर्घकाळ चालणाऱ्या खटल्यांमुळे होणाऱ्या अडचणींवर चिंता व्यक्त करत सुधारणा आवश्यक असल्याचे म्हटले आहे. नुकताच सर्वोच्च न्यायालयाचे बावनवे (५२) मुख्य सरन्यायाधीश म्हणून भूषण गवई यांनी पदभार स्वीकारला आहे. आपल्या कामकाजाच्या पहिल्याच काही दिवसांत त्यांनी भारतीय न्यायव्यवस्थेच्या स्थितीवर परखड आणि स्पष्ट भूमिका मांडली आहे. संविधानाशी कायमस्वरूपी संवाद साधणारे आणि न्यायाच्या मूल्यांवर … Continue reading Devendra Fadnavis : मोदी सरकारच्या तीन कायद्यांनी बदलणार खेळ