Bhushan Gavai : वर्षानंतर मिळालेला न्याय म्हणजे केवळ निकाल

भारतीय न्यायव्यवस्था दशकांपर्यंत चालणाऱ्या खटल्यांनी थकली आहे आणि न्यायासाठी वाट पाहणाऱ्यांची सहनशक्ती संपत चालली आहे. सरन्यायाधीश भूषण गवई यांनी ही स्थिती बदलण्यासाठी थेट आणि ठाम सुधारणा हवीच असल्याची परखड जाणीव व्यक्त केली आहे. हैदराबादच्या नालसर लॉ युनिव्हर्सिटीच्या दीक्षांत सोहळ्यात देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी आपल्या स्पष्ट, प्रामाणिक आणि प्रगल्भ विचारांनी उपस्थितांना अंतर्मुख केलं. … Continue reading Bhushan Gavai : वर्षानंतर मिळालेला न्याय म्हणजे केवळ निकाल