Akola BJP : निवडणूक, रामनवमी झाली आता..

लोकसभा, विधानसभा निवडणुकीनंतर श्रीराम नवमीचा उत्सवही अकोल्यात पार पडला. लवकरच भाजपच्या कार्यकारिणीत बदल होणार आहे. त्यानंतर अकोल्यात मोठ्या धिंगाण्याला सुरुवात होणार आहे. लोकसभा, विधानसभा निवडणुकीत अकोल्यात भाजपला बऱ्यापैकी फटका सहन करावा लागला. विशेषत: अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत तर भाजपचे पानीपत झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ अकोल्यता येऊन गेले. ‘बटेंगे तो … Continue reading Akola BJP : निवडणूक, रामनवमी झाली आता..