भविष्यात Mahavikas Aghadi होणार गळणारे टँकर

विधानसभा निवडणुकीनंतर अनेक नेते महायुतीत प्रवेश घेत आहेत. त्यामुळे आता महाविकास आघाडीला लवकरच गळती लागल्याचे आपल्याला पाहायला मिळणार, असा दावा गिरीश महाजन यांनी केला आहे. वर्तमान स्थितीत राज्यात ‘ऑपरेशन टायगर’ची जोरदार चर्चा रंगली आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे अनेक नेते आणि खासदार लवकरच महायुतीत प्रवेश करणार आहेत, असे बोलले जात आहे. यामध्ये किती तथ्य आहे, … Continue reading भविष्यात Mahavikas Aghadi होणार गळणारे टँकर