Viral Moment : सुरक्षा कवच भेदून राहुल गांधींना तरुणाने केली किस
राहुल गांधी बिहारमध्ये मतदार हक्क यात्रेदरम्यान अररियात एका तरुणाने सुरक्षा घेरा मोडून त्यांना मिठी मारून चुंबन दिले. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. महाराष्ट्राच्या राजकीय रंगमंचावर गेल्या काही महिन्यांपासून मत चोरीचा वाद तापत आहे. हा वाद आता थेट केंद्र सरकारपर्यंत पोहोचला आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी या मुद्द्यावरून राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. … Continue reading Viral Moment : सुरक्षा कवच भेदून राहुल गांधींना तरुणाने केली किस
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed