Chandrashekhar Bawankule : जन्म-मृत्यू प्रमाणपत्रासाठी आता पोलिस पडताळणी 

महाराष्ट्राचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बनावट जन्म-मृत्यू प्रमाणपत्रांवर आळा घालण्यासाठी कठोर कायदेशीर सुधारणा केल्या आहेत. याअंतर्गत, पुराव्याशिवाय प्रमाणपत्र मिळणार नाही आणि पोलिस तपास अनिवार्य करण्यात आला आहे. महाराष्ट्र आणि संपूर्ण देशात गेल्या काही महिन्यांपासून बांगलादेशी आणि रोहिंग्या घुसखोरांचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. विशेषतः मुंबईसह अनेक शहरांमध्ये या घुसखोरांविरोधात पोलिसांनी धडक कारवाई करत मोठ्या संख्येने … Continue reading Chandrashekhar Bawankule : जन्म-मृत्यू प्रमाणपत्रासाठी आता पोलिस पडताळणी