Chandrashekhar Bawankule : महाराष्ट्रात दळवळणारं देवाभाऊ नावाचं अत्तर 

राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भावूक अभिव्यक्ती करत त्यांच्या नेतृत्वाचे खुलेपणाने कौतुक केले. त्यांच्या कार्यशैलीला ‘सुगंधी अत्तर’ाची उपमा देत बावनकुळे यांनी फडणवीसांच्या योगदानाचा व्यापक आढावा घेतला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं व्यक्तिमत्त्व म्हणजे एका सुगंधी अत्तरासारखं आहे. त्यांच्या सहवासातून प्रेरणा, प्रगती आणि लोकहिताचा गंध दरवळतो, अशा शब्दांत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे … Continue reading Chandrashekhar Bawankule : महाराष्ट्रात दळवळणारं देवाभाऊ नावाचं अत्तर