BJP Vs Congress : अकोल्यात पावसाचा थैमान अन् स्पर्धेची राजकीय ढगफुटी
अकोल्यात पावसाचा हाहाकार, पण राजकारणात वादळ उसळले आहे. मुसळधार पावसाने शहराची परीक्षा घेतली, तर राजकारणाने प्रशासनाची. पाण्याने रस्ते भरले आणि भाजप – काँग्रेसच्या आमदारांनी शब्दांचे तुफान उडवत जबाबदाऱ्यांची झडती घेतली. अकोल्यात आलेल्या मुसळधार पावसाने फक्त रस्तेच नाही, तर संपूर्ण राजकीय वादळ निर्माण केलं. एकीकडे नाल्यांप्रमाणे वाहणारे रस्ते, घरात घुसलेलं पाणी, कोसळलेली झाडं आणि उद्ध्वस्त जनजीवन. … Continue reading BJP Vs Congress : अकोल्यात पावसाचा थैमान अन् स्पर्धेची राजकीय ढगफुटी
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed