BJP : नव्या सेनापतींची नियुक्ती, रणभूमी सजली 

भाजपने आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात संघटनात्मक ताकद वाढवत नव्या जिल्हाध्यक्षांची मोठी घोषणा केली आहे. विशेषतः विदर्भात नेतृत्व बदलाच्या जोरावर राजकीय रणसंग्राम अधिक रंगतदार होण्याची चिन्हं दिसू लागली आहेत. विदर्भात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने आपली संघटनात्मक ताकद अधिक भक्कम करत महत्त्वपूर्ण नेतृत्व बदल केले आहेत. भाजपने 13 मे मंगळवारी … Continue reading BJP : नव्या सेनापतींची नियुक्ती, रणभूमी सजली