BJP : मतपेट्यांच्या मैदानात उर्वरित कमांडर्सची नेमणूक 

राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची चाहूल लागताच भारतीय जनता पक्षाने संघटनात्मक पातळीवर हालचालींना वेग दिला आहे. याच पार्श्वभूमीवर पक्षाने अखेर उर्वरित 22 जिल्हाध्यक्षांची यादी जाहीर करत रणशिंग फुंकले आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या यादीमुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक डोळ्यासमोर ठेवत भारतीय जनता पक्षाने अखेर उर्वरित 22 जिल्हाध्यक्षांची … Continue reading BJP : मतपेट्यांच्या मैदानात उर्वरित कमांडर्सची नेमणूक