Parinay Fuke : भंडारा-गोंदियात भाजपचे नवे शिलेदार सज्ज

भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाने संघटनात्मक फेरबदल करत नव्या मंडळ अध्यक्षांची नियुक्ती केली आहे. भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात भारतीय जनता पार्टीने संघटनात्मक पातळीवर मोठे बदल करत पक्ष विस्ताराचा नवा अध्याय सुरू केला आहे. राज्यभरात भाजपमध्ये नव्या जोमात संघटनात्मक फेरबदल सुरू आहे. त्याचा सकारात्मक परिणाम विदर्भातील या दोन जिल्ह्यांवरही दिसून येतोय. अलीकडेच या भागात … Continue reading Parinay Fuke : भंडारा-गोंदियात भाजपचे नवे शिलेदार सज्ज