Akola BJP : आमदार पठाण फक्त चमकतात, पण वीज आणत नाहीत
अकोल्यातील वीज खोळंब्याने जनतेचा संताप उफाळला असताना, काँग्रेस आमदार साजिद खान पठाण यांची ‘चमकोगिरी’ चर्चेचा विषय ठरली आहे. भाजपने त्यांच्यावर लोकांच्या नजरेत येण्यासाठी केलेले ‘फ्लॅश आंदोलन’ म्हणत टीका केली आहे. आमदार साजिद खान पठाण येतात, फोटो काढतात, चमकतात आणि नंतर गायब होतात. पण अकोल्यातला अंधार मात्र काही कमी होत नाही, असाच संतप्त सूर सध्या अकोल्यात … Continue reading Akola BJP : आमदार पठाण फक्त चमकतात, पण वीज आणत नाहीत
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed