BJP : महाराष्ट्रात पक्षाची सदस्यसंख्या दीड कोटीवर

महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात पहिल्यांदाच भाजप पक्षाने विक्रम प्रस्थापित केला आहे. हा टप्पा गाठणारा तो पहिला आणि एकमेव पक्ष ठरला आहे. महाराष्ट्रातील राजकीय क्षितिजावर भारतीय जनता पक्षाने एक नवा मैलाचा दगड पार केला आहे. सदस्य नोंदणीच्या बाबतीत ऐतिहासिक कामगिरी करत भाजप महाराष्ट्रात दीड कोटी सदस्य संख्या गाठणारा पहिला पक्ष ठरला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि … Continue reading BJP : महाराष्ट्रात पक्षाची सदस्यसंख्या दीड कोटीवर