Nitin Gadkari : नेता असावा कुटुंबप्रमुखासारखा

भारतीय जनता पक्षाने सहा एप्रिल रोजी आपला 46 स्थापना दिवस उत्साहात साजरा केला. या निमित्ताने नागपुरात भाजप कार्यालयाचे भूमिपूजन करण्यात आले संघाच्या भूमीत भाजपचा स्थापना दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. या खास सोहळ्याला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी हजेरी लावली. भारतीय जनता पक्षाला 46 वर्षे पूर्ण झाली आहे. या निमित्ताने … Continue reading Nitin Gadkari : नेता असावा कुटुंबप्रमुखासारखा