Indian Politics : भाजपच्या आयटी सेलचे बनावट जाळे काँग्रेसने केले उध्वस्त

भाजपने सोनिया गांधींच्या 1980 वर्षाच्या मतदार यादीवर खोटा दावा केला होता. काँग्रेसने हे दस्तऐवज बनावट असल्याचे उघड केले आणि भाजपचा आरोप फेटाळला. महाराष्ट्राच्या राजकारणात मत चोरीचा वाद सध्या जोरात उकळत आहे. 2024 विधानसभा निवडणुकीनंतरही हा मुद्दा संपलेला नाही. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी भाजप आणि निवडणूक आयोगावर मत चोरीचे आरोप केले होते. मात्र, आता हा … Continue reading Indian Politics : भाजपच्या आयटी सेलचे बनावट जाळे काँग्रेसने केले उध्वस्त