Maharashtra BJP : भाजपने दरवाजे उघडले, पण घरात वादळ शिरलं

भाजपच्या ‘सर्वांसाठी खुले’ धोरणाने एक नवा वाद जन्माला घातला आहे. हकालपट्टी झालेल्या बडगुजरांच्या जलद पक्षप्रवेशावरून पक्षातच मतभेदांच्या ठिणग्या उडाल्या आहेत. सत्ताधारी पक्षातील दरवाजे सध्या खूपच हालचाल करीत आहेत. एकीकडे सर्वांसाठी खुले असल्याचा जाहीरनामा, तर दुसरीकडे ‘हा कोणी घरचा नाही’, म्हणत उठणारा विरोध. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातून बाहेर फेकले गेलेले सुधाकर बडगुजर आता भाजपमध्ये प्रवेश … Continue reading Maharashtra BJP : भाजपने दरवाजे उघडले, पण घरात वादळ शिरलं