Maharashtra : भाजपने गाठला संघटन बांधणीचा नवा टप्पा

भाजपने महाराष्ट्रात संघटन बळकटीचा महत्त्वाचा टप्पा पार केला आहे. राज्यात 963 मंडळ अध्यक्षांची नियुक्ती यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे. भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र संघटनेत एक महत्त्वाचा संघटनात्मक टप्पा पूर्ण झाला आहे. राज्यात महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने आपल्या गडबस्ताराचा आधार भक्कम केला आहे. संघटन हेच खरे बळ, या मूलमंत्रावर विश्वास ठेवत, पक्षाने राज्यभर 1 हजार 221 मंडळे … Continue reading Maharashtra : भाजपने गाठला संघटन बांधणीचा नवा टप्पा