Navneet Rana : माजी खासदारांना जीवघेणा संदेश

भाजपच्या माजी खासदार नवनीत राणा यांना पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. सुरक्षेचा उडाला पुन्हा एकदा फज्जा. वादग्रस्त वक्तव्यांनी सतत चर्चेत राहणाऱ्या भाजपच्या माजी खासदार नवनीत राणांवर पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. सोशल मीडियावर त्यांच्या काही कृती आणि वक्तव्यांमुळे सातत्याने ट्रोलिंग आणि वाद निर्माण होत असताना, आता त्यांना धमक्यांचा सामना करावा लागत … Continue reading Navneet Rana : माजी खासदारांना जीवघेणा संदेश