Akola BJP : सरचिटणीसाकडून पदाधकारी, कार्यकर्त्यांना धमक्या 

अकोला भाजपमध्ये सध्या बऱ्यापैकी स्पर्धा सुरू आहे. भाजपचा एक सरचिटणीस जो शहरामध्ये कार्यरत आहे. त्याने एका नेत्याच्या भरवशावर आता पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना धमकावण्यास सुरुवात केली आहे.  अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार गोवर्धन शर्मा यांचे निधन झाल्यानंतर अकोल्यामध्ये भाजपची मोठी वाताहात सुरू झाली आहे. आमदार गोवर्धन शर्मा यांच्या सर्व कार्यकर्त्यांना दुधातील माशी प्रमाणे बाहेर फेकण्याचे काम … Continue reading Akola BJP : सरचिटणीसाकडून पदाधकारी, कार्यकर्त्यांना धमक्या