BJP : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकीमध्ये झळकणार नवे चेहरे
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकसाठी भाजप नव्या नेतृत्वाला संधी देणार आहे. 35-50 वयोगटातील तरुण नेत्यांना महत्त्वाची जबाबदारी दिली जाणार आहे. सध्या राज्यत स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक जोर धरू लागली आहे. त्यानिमित्ताने सर्वच राजकीय पक्षांनी आपल्या तयारीला अंतिम स्वरूप द्यायला सुरुवात केली आहे. प्रचंड चुरशीच्या या निवडणूकसाठी सर्व पक्षांनी आपली ताकद पणाला लावली आहे. प्रत्येक गट आपले … Continue reading BJP : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकीमध्ये झळकणार नवे चेहरे
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed