Sudhakar Kohale : विधानसभा गेली, आता पदवीधर मतदारसंघात मारणार बाजी?

महाराष्ट्रात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी रंगत असताना, भाजपने पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आपली रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. महाराष्ट्राच्या राजकीय आखाड्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू आहे. सहा वर्षांच्या प्रतीक्षेनंतर सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाने महापालिका निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. प्रभाग रचनेचा नकाशा समोर आल्यानंतर राजकीय पक्ष आणि निवडणूक आयोगाने कंबर कसली … Continue reading Sudhakar Kohale : विधानसभा गेली, आता पदवीधर मतदारसंघात मारणार बाजी?