Nagpur : रामनवमीच्या रथावरून भाजपचे राजकीय शक्तिप्रदर्शन

यंदाच्या रामनवमी उत्सवात मिरवणुकीमध्ये नागपूरमध्ये भाजपकडून जोरदार शक्तिप्रदर्शन होण्याची शक्यता आहे. पाहता पाहता रामनवमी अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपली आहे. संपूर्ण देशात हा सण भक्तिभावाने साजरा केला जातो. मात्र, नागपूरसाठी यंदाची रामनवमी काहीशा वेगळ्या रंगात रंगणार आहे. कारण केवळ धार्मिक सोहळा म्हणून नाही, तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय शक्तिप्रदर्शनाचाही केंद्रबिंदू म्हणून हा उत्सव … Continue reading Nagpur : रामनवमीच्या रथावरून भाजपचे राजकीय शक्तिप्रदर्शन