Nana Patole : सत्तेच्या मग्रुरीत बुडालेले नेते बळीराजांच्या मेहनतीला विसरले

भाजपचे माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी शेतकऱ्यांच्या स्वाभिमानाला ठेस पोहोचवणारे वादग्रस्त विधान केल्याने राजकीय वातावरण तापले आहे. विरोधकांनी जोरदार टीका करत या वक्तव्याचा निषेध केला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या वादग्रस्त वक्तव्यांचा पाऊस झडत आहे. नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना आपली भाषा कधी कधी इतकी तापट होते की, ती राजकीय सभेच्या चौकटीतून बाहेर पडत आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा … Continue reading Nana Patole : सत्तेच्या मग्रुरीत बुडालेले नेते बळीराजांच्या मेहनतीला विसरले