Vijay Wadettiwar : शेतकरीच तुमचे मूल्य शून्यावर आणणार

सत्ताधारी पक्षातील एका नेत्याने शेतकऱ्यांवर वादग्रस्त विधान करून पुन्हा एकदा राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. ज्यामुळे विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका करत त्यांना धारेवर धरण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. राज्याच्या राजकारणात सध्या वादग्रस्त वक्तव्यांची जणू स्पर्धाच लागली आहे. नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना आपल्या भाषेवर ताबा ठेवायला विसरत आहेत. शेतकऱ्यांचे प्रश्न आणि कर्जमाफीचा मुद्दा सध्या तापलेला असताना, … Continue reading Vijay Wadettiwar : शेतकरीच तुमचे मूल्य शून्यावर आणणार