चंद्रशेखर बावनकुळेंचा वार; 2047 पर्यंत Congress होणार हद्दपार
दिल्लीतील विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. भाजपने जोरदार विजय मिळवला आहे. तर काँग्रेस आणि ‘आप’चा दारुण पराभव झाला. त्यानंतर आता चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे. दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल अखेर जाहीर झाला आहे. भारतीय जनता पक्षाने मोठ्या ताकदीने सत्ता हस्तगत केली आहे. तब्बल 48 जागांवर विजय मिळवत भाजपाने अडीच दशकांनंतर दिल्लीत पुनरागमन … Continue reading चंद्रशेखर बावनकुळेंचा वार; 2047 पर्यंत Congress होणार हद्दपार
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed