Chandrashekhar Bawankule : बाळासाहेबांचे विचार सोडून मोघलशाही स्वीकारली 

चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर तीव्र टीका करत, त्यांच्या भूमिकेमुळे महाराष्ट्राच्या जनतेचा अपमान झाल्याचा आरोप केला. वक्फ सुधारणा विधेयकाला विरोध केल्यामुळे ठाकरे गटाला मोठा राजकीय फटका बसण्याची शक्यता आहे. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर तीव्र टीका केली आहे. उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्रातील जनतेचा अपमान केला. त्यांच्या खासदारांना पाठिंबा … Continue reading Chandrashekhar Bawankule : बाळासाहेबांचे विचार सोडून मोघलशाही स्वीकारली